महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०२४

महाराष्ट्र कारागृह विभागांतर्गत २५५ पदांकरिता दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढे पाहूयात.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

अ.क्र. तपशील विहित कालावधी
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक दि.०१-०१-२०२४ सोमवार द्पारी १२.०० वाजेपासून
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकदि. २१-०१-२०२४ रविवार रात्री २३.५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि.२१-०१-२०२४ रविवार रात्री २३.५९ वाजेपर्यंत
परीक्षेचा दिनांक व कालावधी http://mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
ऑन लाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर क्लिक करा.

hptt://www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र शसानाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट -क ) खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण २५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अ.क्र. पदनाम एकूण पदे वेतन श्रेणी
लिपिक १२५एस -६ : १९९०० -६३२००
वरिष्ठ लिपिक ३१एस-८: २५५००-८११००
लघुलेखक निम्न श्रेणी एस-१४: ३८६०० -१२२८००
मिश्रक २७ एस-१०: २९२००-९२३००
शिक्षक १२ एस-८: २५५००-८११००
शिवणकाम निदेशक १० एस-८: २५५००-८११००
सुतारकाम निदेशक १० एस-८: २५५००-८११००
प्रयोगशाळा तंत्रज्ञएस-८: २५५००-८११००
बेकारी निदेशक एस-८: २५५००-८११००
१० ताणाकर एस-८: २५५००-८११००
११ विणकाम निदेशक एस-८: २५५००-८११००
१३ चर्मकला निदेशक एस-८: २५५००-८११००
१४ यंत्र निदेशक एस-८: २५५००-८११००
१५ निटिंग अँड विव्हिंग निदेशक एस-८: २५५००-८११००
१६ करवत्या एस-८: २५५००-८११००
१७ लोहारकाम निदेशक एस-८: २५५००-८११००
१८ कातारी एस-८: २५५००-८११००
१९ गृह पर्यवेक्षकएस-८: २५५००-८११००
२० पंजा व गालीचा निदेशक एस-८: २५५००-८११००
२१ ब्रेल लिपी निदेशक एस-८: २५५००-८११००
२२ जोडारी एस-८: २५५००-८११००
२३ प्रिप्रेटरी एस-८: २५५००-८११००
२४ मिलिंग पर्यवेक्षकएस-८: २५५००-८११००
२५ शारीरिक शिक्षक निदेशक एस-८: २५५००-८११००
एकूण २५५

परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी कारागृहाचे hptt://www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाईल.

पात्रता /वयोमर्यादा /निवड पध्दत
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट देण्यात यावी, तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वयोमर्यादा, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतचा तपशील hptt://www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment