सामान्यज्ञान (इतिहास) GK (History) in Marathi
भारतातील जागतिक वारसा स्थळे यादी –
नैसर्गिक वारसा स्थळे –
- १९८५ : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
- १९८५ : केवलदेव राष्ट्रीय उद्यान
- १९८५ : मानस वन्यजीव अभयारण्य
- १९८७ : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
- १९८८ : नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
- २००५ : राष्ट्रीय उद्याने
- २०१२ : पश्चिम घाट
- २०१४ : ग्रेट हिमालयन पार्क
भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ
- २०१६ : कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान
सांस्कृतिक वारसा स्थळे –
- १९८३ : आग्राचा किल्ला
- १९८३ : अजिंठा लेणी
- १९८३ : वेरूळ लेणी
- १९८३ : ताजमहाल
- १९८४ : महाबलीपुरम येथील मंदिरे
- १९८४ : कोणार्क सूर्यमंदिर
- १९८६ : गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेन्ट्स
- १९८६ : फत्तेपूर सिक्री
- १९८६ : हंपी येथील वास्तूसंकुल
- १९८६ : खजुराहो येथील मंदिरे
- १९८७ : घारापुरी ( एलिफन्टा )लेणी
- १९८७ : चोळ मंदिरे – तंजावरचे बृहदिश्वर मंदिर ,
- २००४: गंगैकोंडचोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर,
- १९८७ : पट्टदकल येथील मंदिरे,
- १९८९ : सांचीचा स्तूप,
- १९९३ : हुमायूनची कबर,
- १९९३ : कुतुबमिनार आणि परिसरातील वास्तू,
- १९९९ : ( १ ) दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ,
( २ ) नीलगिरी माउन्टन रेल्वे ,
( ३ ) द काल्का शिमला रेल्वे
- २००२ : बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर
- २००३ : भीमबेटका येथील शैलाश्रय
- २००४ : चंपानेर – पावागढ पुरातत्त्वीय स्थळ
- २००४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई
- २००७ : लाल किल्ला , दिल्ली
- २०१० : जंतर मंतर, जयपूर
- २०१३ : राजस्थानमधील पर्वतीय किल्ले
- २०१४ : गुजरातमधील पाटण येथील ‘ रानी-की -बाव ‘
- २०१६ : नालंदा महाविहार पुरातत्त्वीय स्थळ
- २०१६ : चंडिगढ येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स
- २०१७ : अहमदाबाद – ऐतिहासिक शहर
- २०२१: तेलंगनामधील – रामप्पा (रुद्रेश्वर मंदिर )
भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा :
- २००१ : ‘ कुटियट्टम ‘ ही केरळमधील संस्कृत नाट्यपरपरा .
- २००३ : वैदिक पठणपरंपरा .
- २००५ : उत्तर भारतातील ‘ रामलीला ‘ सादरीकरण
- २०० ९ : गढवाल ( उत्तराखंड ) येथील ‘ रम्मन ‘ , धार्मिक उत्सव आणि विधीनाट्य .
- २०१० : राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य .
- २०१० : पश्चिम बंगाल , झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य .
- २०१० : केरळातील ‘ मुडियेट्टू ‘ विधीनाट्य आणि नृत्यनाट्य .
- २०१२ : लडाख , जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा .
- २०१३ : मणिपूर येथील ‘ संकीर्तन ‘ परंपरा .
- २०१४ : पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कलापरंपरा .
- २०१६ : नवरोज
- २०१६ : योग.
सतत विचारण्यात आलेले प्रश्न.
१) महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे?
उत्तर: १ ९ ८३ : अजिंठा लेणी
१ ९ ८३ : वेरूळ लेणी
१ ९ ८७ : घारापुरी ( एलिफन्टा )लेणी
२००४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई
२०१२ : पश्चिम घाट –
( कास पठार)
२) भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कधी झाला?
उत्तर: भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा २०१२ साली समावेश झाला.
३) महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा स्थळे?
उत्तर: १ ९ ८३ : अजिंठा लेणी
१ ९ ८३ : वेरूळ लेणी
१ ९ ८७ : घारापुरी ( एलिफन्टा )लेणी
२००४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई.
४) भारतातील जागतिक वारसा स्थळे 2021?
उत्तर: २०२१ मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये तेलंगाना मधील रामप्पा (रुद्रेश्वर मंदिर) सांस्कृतिक वारसा स्थळाचा समावेश करण्यात आला आहे.
!!धन्यवाद!!