धडा.३. हडप्पा संस्कृती
स्वाध्याय
प्र.१.एका वाक्यात उत्तरे लिहा .
१ ) या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे?
उत्तर: इ. स. १९२१ साली पंजाब येथील(रावी नदीकाठी) हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ हे नाव मिळाले.
२ ) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे ?
उत्तर: हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नाक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे.
३ ) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत ?
उत्तर: हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलीचे इजिप्तला पुरवत असत.
प्र.२. प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल ?
जसे- स्थळाविषयी माहिती मिळवाल , प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत.
उत्तर:
प्र.३. मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा.

प्र.४. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा .
उत्तर:
| मुख्य पिके | पोशाख | दागिने |
| गहू | स्त्री-पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे वापरत. | सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया इत्यादी.. |
| सातू(बार्ली),नाचणी | सुती-लोकरी कपडे वापरत. | अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री-पुरुष वापरत. |
| वाटणा, तीळ, मसूर. | स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. |
प्र.५.एका शब्दात उत्तरे दया . असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा .
जसे- हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड.
उत्तर:
६. हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा.
उत्तर:
उपक्रम:
१ ) तुमच्या शाळेचा आराखडा तयार करा व शाळेतील विविध ठिकाणे दर्शवा उदा . ग्रंथालय, मैदान, संगणक, कक्ष इत्यादी .
उत्तर:
२ ) तुमच्या गावातील आणि घरातील धान्य साठवण्याच्या पद्धतींचे सविस्तर टिपण तयार करा .
उत्तर: