रामजोशी (थोडक्यात माहीती )सेट नेट मराठी.
जन्म स्थळ : १७६२ गाव: सोलापूर मृत्यू : १८१३
वडील: जगन्नाथ जोशी ( पंडित विद्वान होते ) चुलते: अनंत जोशी
- ” कविराय ” म्हणून शाहीरात ओळखला जाणारा शाहीर .
- कविराय चमकला हीर , इतर शाहीर काजवे | असा स्वतःच्या अभिमानाने उल्लेख करणारा हा रामजोशी .
- पंडित कवी व शाहीर या दोन परंपरांना जोडणारा दुवा आहे .
- धोंडीबा शाहिराच्या फडात सुरुवातीला राहू लागले .
- १७७८ मध्ये अवघ्या वीस वर्षी घरातून विभक्त झाले .
- पुढे पंढरपुरास येऊन वे . शा . सं . बाबा पाध्ये यांच्याकडून विद्या घेतली .
- सुरवातीला कीर्तनकार म्हणून सोलापूरस आले. बाबाजी नाईक बारामतीकरांच्या घरी असतांना मोरोपंतास त्याबद्दल माहिती मिळाली परंतु मोरोपंतास तमासगीरांचा तिटकारा वाटे .परंतु रामजोशींची लावणी ” भला जन्म हा तुला लाभला ” या लावणीने संतुष्ट झाले.
- मोरोपंतानी ” कविप्रवर “ असा रामजोशींचा गौरव केला .
- बयाबाई ही त्यांच्या फडातील अनेक लावण्यांना चाल लावून प्रसिद्ध करणारी. बयाबाई व चिमा अशा दोन तमासगिरिणी त्यांच्या फडात होत्या.
- ” दैव ही गांठ बयाबाईची मज पडली साची | कविता इजसंगे रंगा आली नानाविध चाली ।.. ” असे बयाबाई बद्दल उद्दगार निघाले .
- दुसऱ्या बाजीरावांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती .
- ” इंग्रजांचे राज्य न पाहिलेला शाहीर .” रामजोशी
लावण्या
१. श्रीनाथसदगुरुपदा
२. भूतळात तशी या स्थळांत
३. श्रीरंग गोपिकोत्संग
४. राधा मुखरणमध्ये
५. राधासाखिसंवदी छेकाप हुनिती
६. दोन दिवसांची तनु ही साची
७. सुंदरा मनामध्ये भरली.
विचारण्यात आलेले प्रश्न.
१) रामजोशी या शाहिराचे गाव कोणते ?
उत्तर: सोलापूर.
राम जोशी ची कोणती लावणी त्यांच्या शब्द प्रभुत्वाची साक्ष देते?
उत्तर:
२) राम जोशी यांना कोणते कवी म्हणून ओळखले जाते?
उत्तर: कविराय