समाजभाषा विज्ञान: सराव प्रश्नउत्तरे संच
१ ) आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते.
उत्तर: फर्दिनां द सोस्यूर
२ ) कोणते अध्ययन क्षेत्र आज भाषाविज्ञानाचा सर्वात प्रगत टप्पा म्हणून ओळखे जाते ?
उत्तर: समाजभाषिविज्ञान
३ ) व्यक्तीला कोणत्या प्रक्रियेतून भाषा प्राप्त होते ?
उत्तर: सामाजिकीकरण
४)’भाषिक सापेक्षतावाद’ हा सिद्धांत कोणत्या शब्दांनी ओळखला जातो ?
उत्तर: सविर – वोर्फ हायपोथेसिस
५)भाषेचा अभ्यास करीत असताना कोणते संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे ?
उत्तर: सामाजिक
६ ) ‘ भाषिक समाज ‘ ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
उत्तर: लेनई ब्लूमफिल्ड
७) समाजभाषाविज्ञानामध्ये कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे ?
उत्तर: भाषिक सापेक्षतावाद
८ ) ‘ जॉन लम्पर्झ ‘ यांनी सधाजभाषाविज्ञानामध्ये सर्वप्रथम कोणती संकल्पना मांडली ?
उत्तर: भाषिक भंडार
९ ) विशिष्ट समाजातील लोक परस्पर विनिमयासाठी ज्या बोलींचा प्रयोग करतात त्या सर्वांचा मिळून कोणता कोश तयार होतो ?
उत्तर: भाषिक कोश
१० ) कोणती भाषाभ्यास पद्धत ही भाषेचा उपयोजित अंगाने अभ्यास करणारी म्हणून आज ओळखली जाते ?
उत्तर: शैलीविज्ञान
११ ) भाषा ही आहे .
उत्तर: मानवनिर्मित
१२) भाषा ही सामाजिक संस्था आहे असे म्हणतात .
उत्तर: ना . गो . कालेलकर
१३) हा भाषेचा एकक असतो .
उत्तर: शब्द
१४) शिवपूर्वकाळात …भाषेचा प्रभाव वाढीस लागला.
उत्तर: फार्शी
१५) संस्कृतीचे सर्वात महत्तचे वैशिष्ट्य म्हणजे?
उत्तर: अनेकता
१६) ‘भाषिक भांडार’ ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
उत्तर: गपर्झ
१७ ) समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक परस्पर विनिमयासाठी ज्या भाषा बोलींचा वापर करतात या सर्वांचा मिळून काय तयार होतो ?
उत्तर: भाषिक कोश
१८ ) जर्मन अभ्यासक श्मिट आणि रोर यांनी कोणती संकल्पना मांडली ?
उत्तर: लघुक्षेत्र
१९ ) समाजगटांचा भाषाव्यवहार दोन भाषांमधून संपन्न तेव्हा या प्रकारच्या संप्रेषण व्यवहाराला काय म्हणतात ?
उत्तर: द्वैभाषिकता
२० ) संज्ञापन व्यवहारात तीन किंवा त्याहून अधिक भाषांचा उपयोग केला जातो तेव्हा अशा संज्ञापन व्यवहाराला काय म्हणतात ?
उत्तर: बहुभाषिकता
२१) इंग्रजी भाषा भारतामध्ये कोणत्या बहुभाषिकाचे उदाहरण आहे ?
उत्तर: अभिजन
२२ ) एकच भाषा येणाऱ्या माणसांच्या बोलण्यात उसनवारी आढळते तर सरमिसळ होण्यासाठी बोलणारा द्विभाषिक असावा लागतो हे विधान कोणाचे आहे?
उत्तर: जॉन गंपर्झ
२३ ) ‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर: नंदकुमार मोरे
२४) ‘ मराठी भाषेतील लिंग व्यवस्था व्याकरणिक आहे , प्राकृतिक नाही . हे मत कोणाचे ?
उत्तर: प्र . ना . परांजपे
२५) मराठीमध्ये पहिल्यांदा भाषिक ‘प्रदूषण’ या शब्दाचा वापर कोणी केला ?
उत्तर: डॉ . अशोक केळकर
२६) भाषा ही समाजाच्या कशाशी बांधली गेली आहे ?
उत्तर: रचनेशी
२७) भाषा ही सामाजिक काय आहे ?
उत्तर: संस्था
२८) कामगार मानवी भाषा किती प्रकारचे कार्य करते ?
उत्तर: अनेक
२९) स्त्री व पुरुषांच्या भाषेत काय आढळतो ?
उत्तर: फरक
३०) समाज गट कोणत्या भागात जास्त आहे ?
उत्तर: ग्रामीण
३१) महाराष्ट्राचे भौगोलिक दृष्टया किती विभाग पाडले आहेत ?
उत्तर: पाच
३२) कोणत्या शतकात जर्मनीच्या गुटेनबर्गने छापखाना सुरु केला ?
उत्तर: १६ व्या
३३) बहुभाषिक देश कोणता आहे ?
उत्तर: भारत